शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात मंत्री असताना आयकरचा प्रश्न का सोडवला नाही?

By admin | Updated: January 30, 2015 04:10 IST

मागील १० वर्षांत एसएमपी आणि एफआरपीपेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर भरण्याबाबत आयकर विभागाने नोटीस पाठवली

पुणे : मागील १० वर्षांत एसएमपी आणि एफआरपीपेक्षा जास्त दर देणा-या साखर कारखान्यांना आयकर भरण्याबाबत आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आता याबाबत बोलत आहेत. पण स्वत: १० वर्षे मंत्री असताना त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी उपस्थित केला. शेट्टी म्हणाले, ‘‘मागील १० वर्षांत पवार यांच्या कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषीमूल्य आयोगाने शेतकऱ्याचे उत्पादनमूल्य कमी गृहीत धरून एसएमपी व एफआरपी ठरवली. आधीच दर व्यवस्थित ठरवला असता तर आयकर विभागाचे नोटीस प्रकरण घडलेच नसते.’’एफआरपीच्या मुद्द्यावर पवार यांनी कारखानदारांची बाजू घेतल्याच्या मुद्द्यावर शेट्टी म्हणाले, ‘‘पवार यांनी कारखानदारांऐवजी शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्यांना वेळेत पैसे देण्यास बजावायला हवे होते.’’ एफआरपीच्या आंदोलनाची दिशा ३१ जानेवारीनंतर ठरवू, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)