शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोणता शनी आडवा आला?

By admin | Updated: October 7, 2016 06:06 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी त्या उघड का केल्या नाहीत, कोणता शनी आडवा आला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी त्या उघड का केल्या नाहीत, कोणता शनी आडवा आला, दिल्लीचा की जळगावचा, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या कुंडल्या आपल्याकडे असून, त्या योग्य वेळी बाहेर येतील, असे वक्तव्य केले होते. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्या उघड करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघण्याची काय गरज आहे? त्यांच्या विधानातून केवळ राजकीय द्वेषभावनेतून विरोधकांना वेठीस धरण्याची मानसिकता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांना एखाद्या चुकीच्या गोष्टीची माहिती मिळाली असेल, तर त्यावर संविधानानुसार कारवाई व्हायला हवी. परंतु त्याऐवजी त्या माहितीचा राजकीय सोयीनुसार वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच म्हणजे विरोधी पक्षांना धमकावण्याचा प्रकार आहे. अशा धमकीसत्राला न घाबरता राज्य सरकारचा बुरखा फाडण्याचे काम आम्ही सुरूच ठेवू, असा इशाराही विखे यांनी दिला. कुंडल्या वाचण्याचा एवढाच शौक असेल तर त्यांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला खा. किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवून त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)