शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वखार महामंडळ भ्रष्टाचाराचे आगर

By admin | Updated: September 29, 2015 02:52 IST

राज्याचे वखार महामंडळ हे भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या सर्व कारभारांच्या चौकशीची लेखी मागणी

शिर्डी / राहाता : राज्याचे वखार महामंडळ हे भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या सर्व कारभारांच्या चौकशीची लेखी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले़विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. समितीचे अध्यक्ष बापूसाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राहात्याच्या नगराध्यक्षा विद्या शिंदे, आदी उपस्थित होते.राज्यात दरवर्षी १५० मेट्रीक टन धान्याची निर्मिती होते, मात्र साठवणूक अवघी २५लाख मेट्रीक टन धान्याचीच करण्याची क्षमता राज्यातील गोडाऊनमध्ये असल्याने शेतकऱ्यांचा माल साठवणुुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत धान्य साठवणुकीसाठी गोडाऊनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या़ (प्रतिनिधी)