शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : उड्डाणपुलाअभावी आला बाळाचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 13, 2016 14:17 IST

वाशिम येथे उड्डाणपूल नसल्याने नवजात बाळाचा जीव धोक्यात आला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ -  जन्मताच वजन कमी असल्याने आणि प्रकृती गंभीर असलेल्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत असताना वाशिम येथील रेल्वेफाटक बंद असताना आणि या ठिकाणी उड्डाणपूल नसल्यामुळे  १५ मिनिटे प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे आधीच प्रकृती गंभीर असलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला. 
 
मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आरोग्य उपकेंद्रात एका महिलेने सोमवारी सकाळी बाळाला जन्म दिला; परंतु सदर बाळाचे वजन हे केवळ बाराशे ग्रॅम अर्थात जेमतेम सव्वा किलो असताना पोटी उपकेंद्रातील डॉक्टरांनी त्याला तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला आणि त्याचवेळी बाळाला दवाखान्याच्या रुग्णवाहिकेने वाशिम येथे रवाना करण्यात आले; परंतु वाशिम शहराच्या बाहेर असलेल्या रेल्वे फ ाटकाजवळ ही रुग्णवाहिका थांबवावी लागली, कारण त्या ठिकाणी उड्डाण पुल नसल्यामुळे आणि रेल्वे येण्याची वेळ असल्याने फाटक बंद करण्यात आले होते. त्यामुळे नाईलाजास्तव त्या ठिकाणी १५ मिनिटे रुग्णवाहिका थांबवून ठेवावी लागली. या कारणामुळे बाळाची प्रकृती अधिकच गंभीर झाली