शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत युवाजल्लोषची धूम

By admin | Updated: May 19, 2016 04:06 IST

युवदर्शन आयोजित युवाजल्लोष २०१६ मोठया उत्साहात व दिमाखात रविवार दि. १५ मे २०१६ रोजी सेंट मरी मग्दालेन चर्च, मुळगाव आवारात झाला.

वसई : युवदर्शन आयोजित युवाजल्लोष २०१६ मोठया उत्साहात व दिमाखात रविवार दि. १५ मे २०१६ रोजी सेंट मरी मग्दालेन चर्च, मुळगाव आवारात झाला. पाच दिवस चाललेल्या या सोहळयात फाईन आर्टसच्या सहा स्पर्धा व चार नाटय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १११५ स्पर्धकांनी आपली कला सादर केली. पोस्टर मेकींग, पेटींग, स्केचिंग, फोटोग्राफी, व्हिडीओ डॉक्युमेंटरी, जिंगल, मोनो अ‍ॅक्टींग, एकांकिका, पथनाटय, समूह गायन, समूहनृत्य यांचा समावेश होता. समारोपाला दोन हजार युवकयुवती उपस्थित होते. सर्व स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी अनेक फादर्स, सिस्टर्स व हजारोंच्या संख्येने युवकयुवती आले होते. आर्चबिशप फेलिक्स माच्याडो हयांनी युवकांना प्रोत्साहनपर संदेश दिला. ते म्हणाले प्रत्येक माणसाला करमणुकीची गरज असते. प्रत्येक कष्ट उपसणाऱ्या व्यक्तीने विश्रांती घेतली पाहिजे. उन्हाळयाची सुट्टी हा एक विशेष काळ आहे. युरोप, अमेरिकेतील लोक या काळाची तयारी करतात. या सुट्टीची चांगली आखणी करतात. या सुट्टीत गेली अनेक वर्षे आपले युवकयुवती हया युवाजल्लोष कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करतात. युवकहो मी सदैव दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही चांगले करीत राहा. खूप मोठे होत रहा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (युवती)‘आटापिटा बबली’ - सेनेरा दिब्रिटो, ‘भाग’- आई सिमरन दौडती, ‘श्री तशी सौ’ - जशलीन गोम्स (प्रतिनिधी)