शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड

By admin | Updated: September 24, 2015 00:06 IST

वैष्णवी ही पश्चिम महाराष्ट्रामधील भारतीय संघामध्ये एकमेव महिला खेळाडू

कोल्हापूर : थायलंड येथे होणाऱ्या खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या वैष्णवी किरण पाटील हिची ईपीच्या फेन्सिंग क्रीडा प्रकारामध्ये भारतीय संघात निवड झाली. ही स्पर्धा बँकॉक - थायलंड येथे दि. २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती कॉलेज आॅफ फायर इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड सेफ्टी मॅनेजमेंटचे प्राचार्य किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, वैष्णवी ही पश्चिम महाराष्ट्रामधील भारतीय संघामध्ये एकमेव महिला खेळाडू आहे. ही स्पर्धा व्यक्तिगत व सांघिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये वैष्णवी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ती पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. शालेय राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले कांस्यपदक व वर्षभरातील वेगवेगळ््या स्पर्धांमध्ये तिची कामगिरी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये २६ देश सहभागी होणार असून ५५० खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतातून २२ खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैष्णवी या स्पर्धेसाठी सध्या दोन ते तीन तास सराव करत असून तिला क्रीडा प्रशिक्षक संजय चिले, श्रद्धा टोपकर, जिल्हा फेन्सिंगचे विनय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विनय जाधव, वैष्णवी पाटील, युवराज पाटील, तेजस चव्हाण, क्रांतिसिंह देसाई उपस्थित होते.