शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी रेसकोर्सवर अनोखे हेलिपॅड

By admin | Updated: May 26, 2014 02:19 IST

या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी नुकताच एक सर्हे करण्यात आला. त्यातून सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले

डिप्पी वांकाणी, मुंबई - मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर आता सर्व हवामानात वापरता येईल अशा हेलिपॅडच्या निर्मितीची योजना आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी, एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी नुकताच एक सर्हे करण्यात आला. त्यातून सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर डीजीसीए आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतली जाईल, असे एएआयच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या या ठिकाणी दिवसा कार्यरत असणारे हेलिपॅड आहे. पण आता तेथे दिवसा आणि रात्रीही वापरता येऊ शकेल अशा हेलिपॅडची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. उंचीच्या दृष्टीने तेथे हेलिकॉप्टर उतवण्याची आणि उड्डाणाची अनुकूलता आहे की नाही हे सर्व्हेमध्ये तपासून पाहण्यात आले. त्यात सकारात्मक संकेत मिळाल्याने आता पुढील परवानग्या मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाला रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबची काही हरकत आहे का, असे विचारता या अधिकार्‍याने सांगितले की, ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे कोणी हरकत घेण्याचा प्रश्न नाही. एकदा डीजीसीएची परवानगी मिळाली आणि निधी मंजूर झाला की कामाला सुरुवात होऊ शकेल. एएआयच्या पश्चिम विभागाचे जनरल मॅनेजर व्ही एस पी चिन्सन यांनी सांगितले की, आमचा सर्व्हे सकारात्मक होता. आता पुढील परवानगीची वाट पाहत आहोत. खर्चाचा अंदाज आताच लावता येणार नाही.