मुंबई : मुंबई, दिल्लीसह देशातील सहा मेट्रो शहरांतून आपल्या बँकेखेरीज अन्य बँकांच्या एटीएमवर केलेल्या मोफत व्यवहारांची संख्या पाचवरून तीन करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पत्रकाद्वारे बँकांना निर्देश दिले आहेत. येत्या १ नोव्हेंबर २०१४ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे मेट्रो शहरातील लोकांना फटका बसणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}