शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तीस गुंठ्यांत तीन लाखांची वांगी

By admin | Updated: June 10, 2016 01:52 IST

येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात.

रहाटणी : येथील भानुदास तांबे व पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन कृष्णा तांबे या दोन भावांनी आजही शेती जोमाने करतात. सध्या त्यांनी ३० गुंठे जमिनीत सुमारे ३ लाखांचे वांग्याचे उत्पन्न काढले आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतानासुद्धा या दोन भावंडांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या उपनगरातील शेती व्यवसायाला उतरती कला लागली. अनेक शेतकरी पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी मिळेल त्या किमतीत जमिनी विकू लागले. काहींनी जिल्ह्याच्या बाहेर जमिनी घेतल्या. मात्र, पुन्हा ते शेतकरी झाले नाहीत.आजही तांबे बंधू रोज उठून सकाळ, संध्याकाळ शेतात असतात. परिसरातील त्यांची आहे तेवढी जमीन जशीच्या तशी आहे. शेतीच करतात. सर्व प्रकारचे उत्पन्न ते घेतात. सध्या राज्यासह या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा असल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करीत आहेत. ठिबक सिंचन पद्धतीने गावरान वांगीचे उत्पन घेत आहेत . वेळेवर पाणी, औषध व सेंद्रिय खतावर त्यांनी ही शेती करीत आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे वांगी उत्पन्न सुरू आहे. आणखी काही महिने उत्पन्न सुरू राहणार असून, त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. वांग्याचा रोजच्या रोज तोडा करून पुणे किंवा पिंपरी भाजी मंडईत विक्रीस नेले जाते. परिसरात पाहावे तिकडे सिमेंटचे डोंगर दिसत असताना फुललेली शेती व भरघोस वांगी उत्पन्न हा या परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)शेती हा आमचा पूर्वजात व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला हे नवीन नाही. पूर्वी अमाप पाऊस होत होता. त्यामुळे कधी पाण्याची टंचाई जाणवत नसे. पाहिजे तेव्हा पाणी मिळत असे. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती करणे अनेकांना जिकिरीचे झाले आहे. मात्र, कमी पाण्यात आधुनिक पद्धतीने शेती केली, तर चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढता येते. शेतकऱ्यांनीही काळानुसार बदलण्याची आवश्यकता आहे. - कृष्णा तांबे, शेतकरी