शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान वाईट नाही- काकोडकर

By admin | Updated: September 29, 2014 23:02 IST

काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे.

नायगांव : काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे.  विज्ञान व तंत्रज्ञान समजुन त्या आधारे आपल्यासाठी सुविधा निर्माण केल्या अस मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ते नवरात्रीनिमित्त आयोजित नवदुर्गा मित्र मंडळ, चोबारे, वसई येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. तात्याराव लहाने, माजी महापौर राजीव पाटील, निवृत्त न्यायाधिश विजय चिटणीस इ. मान्यवर उपस्थित होते. काकोडकर पुढे म्हणाले, आपल्या उत्क्रांतीचा प्रभाव वाढला आणि वाढत राहील. यावेळी येणारी वळणो फायदय़ाची की नुकसानीची हा प्रश्न निकालात निघतो. तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचाही आरोप सुरू आहे न त्या पिढीला शिक्षण चांगली मूल्ये दिली तर तंत्रज्ञान वाईट नाही. अणुशक्ती बाबतही व  रेडीऐशनबाबतही लोकांचे गैरसमज आहेत. इतर देश पुढे जात असताना त्याच्याशी स्पर्धा न करता आपण मागासलेलेच रहायचे का? असा प्रश्न त्यांनी केला. आज ज्या रेडीएशनची भीती बाळगली जाते त्यामुळेच तर कर्करोग व अन्य वैद्यकीय उपचार सहज, सुलभ शक्य झाले आहेत.
तर डॉ. लहाने यांनी याच रेडीएशन बाबत शस्त्रक्रिया किती सुलभ झाल्याची माहिती दिली. पुर्वी यंत्रणा सक्षम नव्हती. वैज्ञानिक नसते तर हे शक्य झाले नसते. देशात अडचण लोक संख्येची आहे. आज सामुग्री कमी पडायला लागली आहे. याबाबत कधीच चर्चासत्र होत नाहीत. आजमितीस हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबर अन्य मान्यवरांची समायेचीत भाषणो झाली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी विज्ञान व आरोग्याबाबत महत्वाची माहिती आत्मसात केली.
 (वार्ताहर)