शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याच्या आरोग्यासाठी ‘टास्क फोर्स’

By admin | Updated: March 8, 2015 02:04 IST

सिंहस्थ कुंभमेळ्यात रुग्णांची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, रुग्णवाहिका आदींचे नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय शनिवारी येथे बैठकीत झाला.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंत व कोट्यवधी भाविकांच्या आरोग्याची व्यवस्था पाहण्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी, औषधांचा साठा, रुग्णांची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, रुग्णवाहिका आदींचे नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय शनिवारी येथे बैठकीत झाला.मिरवणूक मार्गावरच प्राथमिक आरोग्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मार्गावरील रहिवासी कुटुंबातील एका व्यक्तीला प्रशिक्षण देण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ‘टेंट आयसीयू’ची व्यवस्था करण्याचाही विचार पुढे आला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत आरोग्य अधिकारी, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुखांची बैठक झाली. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी, सिंहस्थ कुंभमेळा ‘अ‍ॅप’वर रुग्णवाहिकांची माहिती देण्याची सूचना केली. मध्यवर्ती ठिकाणीही ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ अत्यावश्यक बाब म्हणून तैनात असायला हवी, असेही त्यांनी सुचविले. कुंभमेळ्याच्या काळात रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण कक्ष पुण्याऐवजी नाशिकमध्ये कार्यान्वित करण्यावरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)