शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीच्या निर्देशांना स्थगिती

By admin | Updated: October 7, 2015 03:53 IST

भातसा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकांना ४० टक्के पाणीकपातीच्या राज्य शासनाच्या निर्देशांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.

मुंबई : भातसा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकांना ४० टक्के पाणीकपातीच्या राज्य शासनाच्या निर्देशांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. भातसा धरणातून मुंबई महापालिकेला २१२० दशलक्ष घनमीटर तर ठाणे महापालिकेला २०० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होतो. या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे भातसा धरणातील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दोन्ही महापालिकांना ४० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे १ लाख दशलक्ष लीटर वाढ झाली. तसेच कपातीची सूचना देण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने २६ आॅगस्टपासून मुंबईत १५ टक्के कपात लागू केली असल्याने या कपातीचा फेरविचार करावा, अशी विनंती महापालिकेने शासनाला केली होती. मात्र त्याबाबत निर्णय न झाल्याने मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ४० टक्के कपात लागू करू नये अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ सप्टेंबरच्या पत्राला स्थगिती दिली. सध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरू असून, त्याबाबत पाणीसाठ्याचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा आणि त्याबाबत राज्य शासनाला कळवावे अशी चर्चा या बैठकीत झाली.