सुपर हायवे :

By Admin | Updated: August 19, 2014 00:59 IST2014-08-19T00:59:50+5:302014-08-19T00:59:50+5:30

उपराजधानीच्या विकासात नव्याने भर पडली आहे ती मानकापूर उड्डाणपुलाची. राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच वाराणशी-कन्याकुमारी मार्गाने मध्यप्रदेशातून नागपुरात ‘एन्ट्री’ केल्यानंतरचा हा पहिला उड्डाणपूल असेल.

Super highway: | सुपर हायवे :

सुपर हायवे :

उपराजधानीच्या विकासात नव्याने भर पडली आहे ती मानकापूर उड्डाणपुलाची. राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच वाराणशी-कन्याकुमारी मार्गाने मध्यप्रदेशातून नागपुरात ‘एन्ट्री’ केल्यानंतरचा हा पहिला उड्डाणपूल असेल. उड्डाणपुलाच्या निर्मितीने अनेक वर्षांपासूनची वाहतुकीची कोंडी तर दूर झाली आहे. आमचे छायाचित्रकार मुकेश कुकडे यांनी टिपलेला ‘सुपर हायवे’चा हा लाँग लूक.

Web Title: Super highway: