शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची जम्बो भरती!

By admin | Updated: December 31, 2014 02:04 IST

एसटी महामंडळाकडून यंदा गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुशांत मोरे ल्ल मुंबई एसटी महामंडळाकडून यंदा गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षात मे महिन्यापर्यंत ७ हजार चालकांची भरती केली जाणार असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले. एसटी महामंडळाने गणेशोत्सवापूर्वी मुंबई विभागात २,८00 चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी २३ मार्च रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर १६ ते २७ जूनपर्यंत एसटीच्या मुंबई विभागात विद्याविहार येथे शारीरिक पात्रता छाननी आणि कागदपत्रांची छाननी करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत आणि चालक ताफ्यात येईपर्यंत बराच उशीर झाला. या भरती प्रक्रियेतील १,४00 चालक मिळाले असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. उर्वरित चालक महामंडळाला मिळाले नसून त्यामुळे मुंबई विभागात त्यांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. हे पाहता नवीन वर्षात चालकांची मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ७ हजार चालकांची भरती मे २0१५पर्यंत केली जाणार असून, त्याची लवकरच प्रक्रियाही सुरू केली जाईल. गर्दीच्या हंगामात हे चालक मिळण्यासाठी एसटी प्रयत्नशील असेल, असेही सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे आधीच्या भरतीतील राहिलेले १,४00 चालकही या नवीन भरतीत समाविष्ट असतील.