शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर दगडफेक

By admin | Updated: March 21, 2015 22:42 IST

सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच त्यामुळे फुटली आहे.

पनवेल : नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाशेजारी असलेल्या सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच त्यामुळे फुटली आहे.येथील सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास एका मोटारसायकलवर बसून तीन अज्ञात समाजकंटक आले. त्यातील दोघांनी चेहऱ्याला रुमाल बांधला होता व त्यांनी रस्त्यावरुन चर्चच्या दिशेने दोन ते तीन दगड फेकले. यात प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच त्यामुळे फुटली आहे. ही सर्व घटना चर्चच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून, त्यावेळी तेथे असलेल्या पहारेकऱ्यांनी त्या अज्ञात इसमांच्या मागे जाण्याचा प्रयत्नसुध्दा केला परंतु तो निष्फळ ठरला.सदर चर्च हे २००७ साली बांधण्यात आले असून, ८०० पेक्षा जास्त समाजबांधव एकावेळी प्रार्थनेसाठी उपस्थित असतात. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांच्यासह खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.