शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाप्रमुखांचा पुतळा कल्याणकडे रवाना

By admin | Updated: January 1, 2017 15:35 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 1 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे बसवण्यात येणारा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना ...

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 1 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे बसवण्यात येणारा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना करण्यात आला. कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साही वातावरणात पुतळा रवाना करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली येथील काळा तलाव परिसरात बाळासाहेबांचे स्मारक साकारण्यात येत असून तेथे हा २२ फुटी पुतळा उभारण्यात येणार असून ८ जानेवारीला त्याचे अनावरण कोल्हापूर जवळील शिये (ता. करवीर) येथील शिल्पकार संताजी चौगले यांनी एक वर्षभर परिश्रम घेऊन हा पुतळा बनवला आहे.
यावेळी कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेता राजेश मोरे, नगरसेवक सचिन व सुधीर बासरे, कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख जि. प. सदस्य बाजीराव पाटील उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844myb