शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखायच्या तर कर्जे माफ करा!

By admin | Updated: March 30, 2015 02:22 IST

नापिकी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जबाजारी झालेल्या एक हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी

धुळे/अमळनेर : नापिकी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जबाजारी झालेल्या एक हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धुळे व अमळनेर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाण प्रथमच धुळे व अमळनेरमध्ये आले होते. अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी जेरीस आला आहे. मात्र आकाश कोसळल्यानंतरही शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा सुरूच असल्याची टीका त्यांनी केली. इभ्रत जाण्याच्या भीतीने शेतकरी मरणाला कवटाळत असल्याचे सांगून सरकारने तत्परतेने मदत करावी, असेही ते म्हणाले. केंद्राचा भूसंपादन कायदा अत्यंत जाचक असून तो उद्योगधार्जिणा आहे. शेतकऱ्यांना जमीन संपादनाविरोधात न्यायालयातही दाद मागता येणार नाही, अशी तरतूद त्यात करण्यात आली आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. अमळनेर येथील मेळाव्यात चव्हाण म्हणाले, जळगाव जिल्हा काँग्रेसची स्थिती दयनीय असून, हा विचारमंथनाचा विषय झालेला आहे.