शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सोले यांचा अर्ज दाखल

By admin | Updated: May 30, 2014 01:08 IST

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महापौर अनिल सोले यांनी गुरुवारी विभागीय उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

शक्तिप्रदर्शन : फडणवीसांसह संचेती, पटोलेंची उपस्थितीनागपूर : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महापौर अनिल सोले यांनी गुरुवारी विभागीय उपायुक्त  आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल  केला.प्रारंभी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विधानभवन चौकातील गोंड  राजे बख्त बुलंद शहा यांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालून सोले यांनी अभिवादन केले. त्यानंतर  शेकडो पक्षकार्यक र्त्यांसह सोले अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात  पोहचले. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खा. अजय संचेती, खा. नाना पटोले, खा. हंसराज  अहीर, खा. अशोक नेते, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, सुधीर मुनगंटीवार, शहर अध्यक्ष  आ.कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे,  विकास कुंभारे, नाना  श्यामकुळे, नागो गाणार, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, माजी आ.  अशोक मानकर,  मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, माजी अध्यक्ष संदीप जोशी,  अविनाश ठाकरे, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. कल्पना पांडे, प्रवीण दटके,  सुधाकर  कोहळे,  संदीप जाधव, o्रीकांत देशपांडे, संजय भेंडे, प्रकाश तोतवानी, संजय बोंडे, राजेश बागडी,  गिरीश देशमुख, गोपाल बोहरे, रमेश शिंगारे, भीमराव मातीखाये, अशोक धोटे,भोला बढेल, भूपेश  थुलकर, रवींद्र भुसारी,  महिला आघाडीच्या कीर्ती अजमेरा, रिना कुत्तरमारे, सोनबा मुसळे,  अशोक तांदूळकर, धर्मपाल मेo्राम, हर्षिल गुप्ता, गजेंद्र पांडे यांच्यासह नगरसेवक, महायुतीतील  घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)