शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या मंडपातच ‘शुभमंगल सावधान', ढोल-ताशाच्या गजरात काढली जंगी वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 11:02 IST

गणेशभक्तांनी दिलेले दान सत्पात्री लागावे यासाठी काही  मंडळे विविध सामाजिक उपक्रम राबविता

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: गणेशभक्तांनी दिलेले दान सत्पात्री लागावे यासाठी काही  मंडळे विविध सामाजिक उपक्रम राबवितात. परभणीतील श्री वक्रतुंड  गणेश मंडळानेएका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याचा विवाह लावून देण्याचा आगळावेगळा विधायक उपक्रम केला आणि भक्तांनी दिलेल्या वर्गणीरूपी दानाचे सत्कर्मात रूपांतर केले. गणेश मंडपातच विवाह उरकल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात नवदाम्पत्याची जंगी वरातही काढण्यात आली. त्यांना संसारिक वस्तू भेट देण्यात आल्या आणि जंगी वरात काढण्यात आली.

विघ्नहर्ता साक्षीला 

मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. यंदा या मंडळाचे १९ वे वर्ष आहे. आगळावेगळा सामाजिक उपक्रम म्हणून मंडळाने अनावश्यक खर्चाला फाटा देत स्वखर्चातून एका जोडप्याचा विवाह सोहळा आयोजित केला होता. गंगाखेड तालुक्यातील रूमणा जवळा येथील वैष्णवी लक्ष्मणराव कदम आणि बीड जिल्ह्यातील धानोरा रोड येथील शुभम संभाजी पवार यांचा शुभमंगल सोहळा शुक्रवारी पार पडला. गणेशमूर्ती स्थापन झालेल्या परिसरात मंडपात विधिवत पद्धतीने विवाह लावण्यात आला.  

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanesh Visarjanगणेश विसर्जन