शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; विजेचा धक्का लागून चुलत्यासह पुतण्याचा दुदैवी मृत्यू

By appasaheb.patil | Updated: October 19, 2019 10:46 IST

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील घटना; याच घटनेत दहा शेळ्यांचाही झाला मृत्यू

ठळक मुद्दे- मंगळवेढा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस- विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ- महावितरणच्या अधिकाºयांसह पोलीसांनी दिली घटनास्थळला भेट

सोलापूर/ मंगळवेढा : पावसाचा शेळ्या का ओरडू लागल्या हे पाहण्यासाठी गेलेल्या खुपसंगी (ता़ मंगळवेढा) येथील दोघांना विजेचा शॉक लागला़ या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली़ याच घटनेत दहा शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

तुकाराम सोमा चौगुले (६०) व सोमा दगडू चौगुले (वय ४५) असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास खुपसंगी येथे पावसाला सुरूवात झाली़ रात्री बाराच्या नंतर पावसाने चांगलाच जोर धरला होता़ त्याचवेळी तुकाराम चौगुले यांच्या शेळ्यांच्या गोटातील शेळ्या ओरडू लागल्याने तुकाराम सोमा चौगुले हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी घरातील लोकांनी आरडाओरडा सुरू केली़ शेजारीच राहत असलेल्या सोमा चौगुले हा झोपत असताना चुलता तुकाराम चौगुले यांना काय झाले हे पाहण्यासाठी गेले होते. चुलता तुकाराम चौगुले यांना गोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना सोमा चौगुले यालाही विजेचा शॉक बसला. त्यामुळे तोही जागीच मयत झाला. या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक अनिल झाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसAccidentअपघातmahavitaranमहावितरण