शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची नात रेवती सुळेंचं ठरलं लग्न, जाणून घ्या कोण आहे सुप्रिया सुळेंचा होणारा जावई?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:36 IST

Revati Sule-Sarang Lakhani: देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख   शरद पवार यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असून,  रेवती सुळे ह्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख   शरद पवार यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असून,  रेवती सुळे ह्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं सारंग अरुण लखानी यांच्यासोबत लग्न ठरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुळे आणि लखानी कुटुंबीयांमधील ही सोयरिक जुळल्याचे सांगण्यात येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या संदर्भातील माहिती दिली आहे. मात्र या दोघांचाही विवाह सोहळा कधी होणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.  सारंग हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar's granddaughter Revati Sule to wed Sarang Lakhani soon.

Web Summary : Sharad Pawar's granddaughter, Revati Sule, is set to marry Sarang Lakhani. The families connected through Devendra Fadnavis and Nitin Gadkari. Sarang Lakhani is the son of Arun Lakhani, Chairman of Vishwaraj Group and a badminton player. The wedding date is yet to be announced.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारFamilyपरिवारWeddingशुभविवाह