शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा निकाल शुक्रवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:43 IST

विद्यापीठ प्रशासनाने निकाल प्रसिध्द करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे

ठळक मुद्देयेत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल येत्या शुक्रवारी (दि.११) जाहीर केला जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने निकाल प्रसिध्द करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून निकालाची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा २३ जून २०१९ रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७९ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तर २२ हजार ६९५ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते. युजीसीच्या नियमावलीनुसार परीक्षा झाल्यानंतर सर्व विषयांची उत्तर सुची जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून या उत्तर सुचीवरील हरकती मागविण्यात आल्या. सेट विभागाकडे नियोजित कालावधीत विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या हरकती तज्ज्ञ समिती समोर ठेवण्यात आल्या.दरम्यान विद्यापीठाने सेट परीक्षेचा सर्व निकाल तयार केला.मात्र,युजीसीच्या समितीकडून निकाल मंजूरीचे काम पूर्ण झाले नव्हते.परंतु,युजीसीच्या समितीने  निकाल जाहीर करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे.सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल,असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.त्यानुसार येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे.--------------सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या २३ जून रोजीच्या सेट परीक्षेस ७९ हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली.त्यामुळे येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सेट परीक्षेचा निकाल प्रसिध्द केला जाणार आहे.- डॉ.प्रफुल्ल पवार,कुलसचिव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी