शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांकरीता सेविका व समुपदेशक पदे

By admin | Updated: December 18, 2014 00:54 IST

एकात्मिक बाल विकास सेवा योजना: राज्यातील २0 जिल्ह्यांना मिळणार लाभ.

वाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेंतर्गंत देशातील निवडक जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक ही पदं निर्माण करण्यात आली आहेत. राज्यातील २0 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक ही पदं मानधनावर असून, त्यासाठी तीन हजार रूपये मानधन निश्‍चित करण्यात आले आहे. राज्यातील २0 जिल्हयांमध्ये ही पदे भरताना दहावी उतीर्ण असलेल्या व दोन वर्ष सेवा झालेल्या मदतनीसांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास शासनाने काही अटींच्या अधिन राहून मान्यता दिली आहे. त्यामध्ये केंद्र व राज्याचा हिस्सा निश्‍चित केलेले मानधन देय राहील. या व्यतिरिक्त कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. ही पदं केंद्र शासनाची मान्यता असेपर्यंतच कार्यरत राहतील. सेवासमाप्तीनंतर एक रकमी लाभ योजना या पदांना लागू राहणार नाही.* निश्‍चित करण्यात आलेल्या मानधन खर्चात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के व राज्याचा हिस्सा २५ टक्के आहे. यापूर्वीच्या अंगणवाडी सेविका, मदतनीसकरीता केंद्राचा हिस्सा ९0 टक्के व राज्याचा हिस्सा १0 टक्के होता. याव्यतिरिक्त या पदाकरीता अतिरिक्त मानधन देण्यात येणार नाही.