शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी ‘टीम गडकरी’मध्ये

By admin | Updated: August 20, 2014 02:01 IST

महाराष्ट्रातील वरिष्ठ आयएएस अधिका:यांना आपल्या टिममध्ये घेण्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील वरिष्ठ आयएएस अधिका:यांना आपल्या टिममध्ये घेण्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. 
राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी हे ग्रामविकास विभागात गडकरी यांचे ओएसडी म्हणून जाणार होते. तथापि, आता ते केंद्रात सहसचिव म्हणून नियुक्त होणार असून त्यानंतर ते गडकरी यांच्याकडेच असलेल्या जहाजबांधणी विभागात लवकरच रुजू होण्याची शक्यता आहे.  परदेशी यांच्याकडे अत्यंत तडफदार अधिकारी म्हणून पाहिले जाते. विविध विभागांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून लवकरच रुजू होण्याची दाट शक्यता आहे. मेहता यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला असला तरी गडकरी यांच्या कार्यालयातील सूत्रंनी मेहता महामार्ग प्राधिकरणात येत असल्याचे सांगितले. गडकरी राज्यात बांधकाम मंत्री असताना त्यांचे अत्यंत नजीकचे असे निवृत्त सनदी अधिकारी आर.सी.सिन्हा हे याआधीच भृपृष्ठ वाहतूक विभागात सल्लागार म्हणून रुजू झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)