शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेते म्हणतात, बियाण्यांची नो गॅरंटी

By admin | Updated: June 19, 2014 00:54 IST

राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या

लाखोंचे बियाणे परत : चार कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याच्या हालचालीरूपेश उत्तरवार - यवतमाळ राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या हालचाली कृषी विभागाने सुरू केल्या आहे. अशा स्थितीत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उगवन क्षमतेसंदर्भात नो गॅरेंटीचा सुर आळवणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. जिल्हयात तीन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरिता दोन लाख ५६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ८६ हजार हेक्टरवर बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यास्थितीत बोगस बियाणे बाजारात आले. कृषी विभागाच्या धाडीत ते उघड झाले. अशा चार कंपन्या विरोधात कृषी विभागाने न्यायालयात खटला भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. याच लॉटचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या घरात पोहचण्याचा धोका आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावध पावले उचलणे सुरू केले आहे. बियाण्यांची उगवण क्षमता कशी आहे, त्याची गॅरंटी आहे का, असे प्रश्न विचारताच विक्रेत्यांनी त्यांना नो गॅरंटी असे सांगणे सुरू केले आहे.अल निनोने शेतकरी धास्तावलेहवामान खात्याने यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तविला. सोेबत अल निनोचा धोका वर्तविला आहे. या स्थितीत बियाणे बोगस असल्यास दुबार पेरणीची संधीच मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बियाण्याच्या बाबतीत धास्तावले आहे.