शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शाळा वन खात्याच्या लालफितीत

By admin | Updated: March 16, 2015 02:51 IST

शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील मुलामुलींसाठी पालघर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाची चार मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल बांधण्यास

ठाणे: शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील मुलामुलींसाठी पालघर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाची चार मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण वन खात्याच्या परवानगीअभावी या बांधकामांत अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही बाब उघड केली आहे.राज्यभरातील या ४३ मॉडेल स्कूलच्या इमारती व होस्टेलच्या बांधकामांसाठी सुमारे १८२ कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन करून बांधकामांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. यानुसार तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील परंतु आता पालघर जिल्ह्यातील तलासरी, जव्हार, डहाणू, मोखाडा व विक्रमगड या पाच तालुक्यांत या स्कूल व होस्टेलच्या इमारती बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील काही शाळा वन खात्याच्या जमिनीवर असल्यामुळे त्यास अद्याप परवानगी मिळत नसल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाद्वारे या शाळा आदिवासी विभागांत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर मंजुरी मिळाली आहे, मात्र शाळेचे भूखंड वन क्षेत्रात आहेत.