शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप

By admin | Updated: September 9, 2014 06:32 IST

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या घोषणादेत आज राज्यभरातील जनतेने गणरायाला निरोप दिला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ -  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या घोषणादेत आज राज्यभरातील जनतेने गणरायाला निरोप दिला. या वर्षी पारंपारीक वाद्यांना अधिक पसंती देण्यात आली. गणरायाला निरोप द्यायला पाऊसही आल्याने तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते. मुंबईतील चौपाट्या आणि राज्यभरात मिरवणूकीदरम्यान लेझिम, पारंपारीक नृत्य, लाठीकाठी इत्यादी खेळ खेळण्यात आले. मुंबईतील चौपाट्या आणि राज्यभरातील तलावाच्या काठी आज जनसागर ओसंडून वाहत होता. तसेच राज्यातील काही महत्वाच्या ठिकाणी घातपाती कारवाया होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत,ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.  राज्य राखीव पोलिस दलांसह इतर अनेक पोलिस दल कार्यरत होती.  चोख पोलिसबंदोबस्तात सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.  तसेच गिरगाव चौपाटी येथे विसर्जना दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील विसर्जनाकरता उपस्थित होते. आपल्या आगमना आधी राज्यभरात समृद्धी नांदावी म्हणून गणरायाने पावसाने जनतेला संतुष्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विसर्जना दरम्या आगामी निवडणूकांबद्दल अभीनेता नाना पाटेकर यांना विचारले असता त्यांनी पक्षांतर करण्यास कायदेशीर बंदी असावी असे मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले.