शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंदमानात मृत्यू झालेले सर्वच ‘स्वातंत्र्यवीर’ फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:49 IST

Court News: अंदमानच्या कारागृहात विनायक सावरकर यांच्या बरोबर जवळपास ५६८ इतर क्रांतिवीरांनी  काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हालअपेष्टा  सहन केल्या. काही क्रांतिकारकांचा अंदमान कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनादेखील स्वातंत्र्यवीर म्हणता येईल का? या बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर, माझ्या दृष्टीने सर्व क्रांतिकारक समान आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले.  

पुणे - अंदमानच्या कारागृहात विनायक सावरकर यांच्या बरोबर जवळपास ५६८ इतर क्रांतिवीरांनी  काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हालअपेष्टा  सहन केल्या. काही क्रांतिकारकांचा अंदमान कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनादेखील स्वातंत्र्यवीर म्हणता येईल का? या बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर, माझ्या दृष्टीने सर्व क्रांतिकारक समान आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले.  त्यामुळे क्रांतिकारकांच्या योगदानाबाबत व्यापक चर्चा रंगत आहे.

माझ्या दृष्टीने सर्वच क्रांतिकारक समान अंदमानमध्ये जे इतर क्रांतिकारक होते, त्यांना स्वातंत्र्यवीर न म्हणणे  आणि सावरकर यांनाच स्वातंत्र्यवीर म्हणजे हे समानतेच्या विरोधात नाही का? या उपप्रश्नावर, माझ्या दृष्टीने सर्वच क्रांतिकारक समान आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे सर्व क्रांतिकारांना महात्मा, स्वातंत्र्यवीर, लोकमान्य, क्रांतिकारक, क्रांतिवीर, नेताजी म्हणण्यास माझा आक्षेप नाही, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?राहुल गांधी यांनी मार्च २०२३मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते.त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे.

राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. या प्रकरणात उलट तपासणीदरम्यान ॲड. पवार यांनी विविध  तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. खटल्याची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : All Andaman deceased 'freedom fighters': Satyaki Savarkar's clarification on court question.

Web Summary : Satyaki Savarkar clarified in court that he respects all revolutionaries equally. This came during Rahul Gandhi's defamation case hearing. All revolutionaries are equal to him, he said.
टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरCourtन्यायालय