शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

"सलमान खान भारतीय नागरिक, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..?’’, एकनाथ शिंदेंचा टीकाकारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:55 IST

Eknath Shinde News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या  या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने लावलेल्या उपस्थितीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई  - सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या  या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने लावलेल्या उपस्थितीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून, सलमान खान भारतीय नागरिक, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..? असा सवाल शिंदे यांनी टीकाकारांना विचारला आहे.  

प्रसारमाध्यमांशी बोलताना सलमान खानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशात कार्यरत आहे. आपत्ती आली त्या ठिकाणी संघ नेहमीच पुढे असतो. संघाच्या कार्यकर्त्यांच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भरलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, संबंधित कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सलमान खान हा भारताचा नागरिक असून तो येथील परंपरा आणि संस्कृती मान्य करतो. त्यामुळे कार्यक्रम मुंबईत असताना त्याने उपस्थित राहण्यात गैर काय आहे, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी टीकाकारांना विचारला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde defends Salman Khan's RSS event attendance; questions critics.

Web Summary : Eknath Shinde defended Salman Khan's attendance at an RSS event, emphasizing Khan's Indian citizenship and the RSS's nationalistic work. He questioned the criticism, highlighting RSS's century-long service and Khan's respect for Indian culture, asking why his presence should be questioned.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSalman Khanसलमान खानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत