शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन रु पयांच्या महसुलासाठी २८ रु पये खर्च

By admin | Updated: September 4, 2015 00:38 IST

दोन रुपये महसूल मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाने सरकारच्या तिजोरीतील चक्क २८ रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंब्रा : दोन रुपये महसूल मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाने सरकारच्या तिजोरीतील चक्क २८ रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. २००७ ते २०१३ दरम्यान सहा वर्षे ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयाच्या तळ मजल्यावर रेशनिंग विभागाचे ४७ फ हे कार्यालय सुरू होते. ही इमारत ठामपाने धोकादायक घोषित केल्याने दोन वर्षांपूर्वी ते कार्यालय मेक औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतरित केले. ते ज्यासाठी स्थलांतरित केले होते, त्याची माहिती जाणून घेण्यासाठी बृहन्महाराष्ट्र अपंग विकास कामगार संघटनेचे सचिव युसुफ खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मुंब्य्रातील शिधावाटप कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांनी मागितलेल्या माहितीची प्रत देण्यासाठी दोन रुपये जमा करावेत, हे त्यांना कळविण्यासाठी संबंधित कार्यालयाने पाठविलेल्या अतिजलद पत्रासाठी २८ रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.