शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त न्यायाधीश तातेड यांचे निधन

By admin | Updated: May 6, 2015 04:11 IST

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. डी. तातेड यांचे मंगळवारी हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

मुंबई : उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. डी. तातेड यांचे मंगळवारी हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव न्या. के. तातेड असून तेही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. तातेड हे मुंबईतील नरीमन पॉईंट येथील समता बिल्डींगमध्ये वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास तातेड यांना हदयविकाराचा तिव्र झटका आला व त्यांचे निधन झाले. उद्या बुधवारी त्यांच्या पार्थिवावर गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. बुलढाणा जिल्‘ातील किणगाव जटू येथे २७ जुलै १९२७ रोजी तातेड यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेले तातेड हे निरंतर अभ्यास करून जिल्हा न्यायाधीश झाले. अकोला, यवतमाळ व बीड येथे त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र शासनाचे विधी सचिव म्हणून निवड झाली. विधी सचिवाचे कर्तव्य पार पाडत असताना तातेड यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली. १९९० साली ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.गेली ३५ वर्षे त्यांनी अविरत विधी सेवा केली. तातेड यांना सामाजिक कार्याचीही आवड होती. निवृत्त झाल्यानंतर तातेड यांनी यवतमाळ येथील लोही गावात ५० खाटांचे रूग्णालय उभारले.