शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता गेली की जात आठवते

By admin | Updated: October 7, 2016 06:20 IST

सत्तेवर असताना जे नेते आपल्या जातीचे काही भले करीत नाहीत त्यांना सत्ता गेल्यावर जातीची आठवण येते. केवळ सत्तेसाठी त्यांना जातीचा

मुंबई : सत्तेवर असताना जे नेते आपल्या जातीचे काही भले करीत नाहीत त्यांना सत्ता गेल्यावर जातीची आठवण येते. केवळ सत्तेसाठी त्यांना जातीचा पाठिंबा हवा असतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर टीका केली. आरक्षण व इतर मागण्यांसाठी सध्या राज्यभर मराठा समाजाचे विशाल मोर्चे निघत आहेत. या मोर्चांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. तसेच अनेक नेत्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे हे वक्तव्य आले आहे.

भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले, भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणतीही सामाजिक व आर्थिक विषमता नसलेला देश उभा करायचा आहे; जिथे कोणावरही आरक्षण मागायची वेळ येणार नाही. (प्रतिनिधी)रोजगाराची निर्मिती करणारे धोरण-पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.रोजगाराची निर्मिती करणारे आर्थिक धोरण हे भाजपा सरकारचे वैशिष्ट्य असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मुस्लीम आरक्षण अशक्य - दानवे : मराठा समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाजातही आरक्षणासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परंतु घटनेनुसार धर्माच्या आधारे कोणालाही आरक्षण देणे शक्य नसल्याचे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी फेटाळून लावली.