शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्न फेस्टिव्हलला पोलिसांचा रेड सिग्नल

By admin | Updated: January 14, 2017 05:02 IST

बंगळूर पाठोपाठ मुंबई पोलिसांनी सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सनबर्नला मुंबईत होणारा कार्यक्रमही

मुंबई : बंगळूर पाठोपाठ मुंबई पोलिसांनी सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सनबर्नला मुंबईत होणारा कार्यक्रमही रद्द करावा लागणार आहे.मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनबर्नने शुक्रवारी मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला फ्रेंच ग्रॅमी पुरस्कार विजेता डीजे आणि संगीतकार डेव्हिड गेट्टा हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार होते. मात्र आवश्यक त्या परवानग्या न घेतल्यामुळे मुंबई महापालिकेने रेसकोर्सवरील कार्यक्रमास नकार दिला, शिवाय कार्यक्रमाचे तिकिटेही खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यापाठोपाठ त्यांनी बीकेसी मैदानावर कार्यक्रम घेण्याचे ठरविले. मात्र, आवश्यक परवानग्या तसेच कायदेशिर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्यांना येथे कार्यक्रम घेता येणार नाही. अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. संबंधित सरकारी यंत्रणांकडून परवानग्या न घेतल्यामुळे सनबर्नने बंगळुरुमध्ये आयोजित केलेला कार्यक्रमही अडचणीत आला होता. (प्रतिनिधी)