शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’!

By admin | Updated: June 15, 2015 02:31 IST

दोन महिन्यांची उन्हाळी सुटी घेतल्यानंतर सोमवारपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुरुवात होणार आहे. शाळेचा पहिला दिवस कसा असणार,

मुंबई : दोन महिन्यांची उन्हाळी सुटी घेतल्यानंतर सोमवारपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुरुवात होणार आहे. शाळेचा पहिला दिवस कसा असणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे काळाचौकी येथील श्री सार्वजनिक बालमंदिर शाळेचे उद्घाटन करणार आहेत. या वेळी जैन अल्प सेवा संस्थान या संस्थेने शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट, शाळेचे दप्तर आणि वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी सुमारे ८०० विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षांपासून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. काही शाळांनी पहिल्याच दिवशी गणवेशापासून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. काही शाळांत विद्यार्थ्यांच्या आवडीचा खाऊ वाटून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे यंदा कोणत्या कार्यक्रमांची पुनरावृत्ती होते आणि कोणते नवे कार्यक्रम पाहावयास मिळतील याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याला लागली आहे.