शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

By admin | Updated: October 9, 2014 04:59 IST

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. टी १०८/९ मधील ‘जेपीएन फार्मा प्रा. लि.’ या कारखान्यात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. टी १०८/९ मधील ‘जेपीएन फार्मा प्रा. लि.’ या कारखान्यात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. यात दोघे जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले. जखमींवर बोईसर येथील विकास हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ‘बल्क ड्रग्ज’ तयार करणाऱ्या जेपीएल फार्मामध्ये वरच्या मजल्यावरील एका रिअ‍ॅक्टरमध्ये पाण्याबरोबर एका प्रोडक्टचे डिस्टिलेशन सुरू होते; तेव्हा रिअ‍ॅक्टरमधील प्रेशर अचानक वाढून झालेल्या स्फोटात प्रवीण भांडीगरे (२६) हे सुपरवायझर तर राकेश बनकर (२२) या कामगाराचा जागीच मृत्यू झाल. भरत राऊत व सचिन भास्कर हे सुपरवायझर आणि मार्कंड सुना हा कामगार जखमी झाला. त्यांच्या हातपायांना, डोक्याला मार लागला आहे. तसेच चेहऱ्याला आगीच्या झळा बसल्या असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ. रत्नाकर माने यांनी सांगितले. रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे कारखान्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि रस्त्यावर विखुरल्या होत्या.अपघात झाल्यानंतर चौकशी करणे हा औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कामाचा भाग आहे. नियम काटेकोरपणे पाळले असते तर निश्चितच निष्पापांचा बळी गेला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया कामगार व्यक्त करीत आहेत.