शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना पावसाचा दिलासा.....

By admin | Updated: July 3, 2016 15:18 IST

गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांना दिलासा दिला असून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांच्या काही दिवसांच्या पाण्याची तरतुद झाली आहे़

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३ : गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांना दिलासा दिला असून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांच्या काही दिवसांच्या पाण्याची तरतुद झाली आहे़

पुणे शहरात रविवारी सकाळपर्यंत ७३़५ मिमी पावसाची नोंद झाली होती़ यंदाच्या हंगामात हा सर्वाधिक पाऊस आहे़ जून महिन्याभरात शहरात ५९ मिमी पाऊस झाला होता़ त्याच्यापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात शहरात पडला आहे़ या पावसामुळे रविवारच्या सुट्टीची संधी साधून पुणेकरांनी मोठ्या संख्येने खडकवासला, पानशेत धरण परिसर तसेच सिंहगडावर धाव घेतली़ पावसाला आनंद लुटत कणसे, गरमागरम भज्ज्याचा आस्वाद घेतला़ मुळशी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा नदीला पाणी आले असून नदी वाहू लागली आहे़

खडकवासला साखळी धरणक्षेत्रात प्रथमच इतका मोठा पाऊस झाला आहे़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात टेमघरमध्ये २०८ मिमी पावसाची नोंद झाली़ वरसगाव येथे १३४, पानशेत येथे १३५ आणि खडकवासला येथे ६२ मिमी पाऊस झाला़ या चारही धरणातील पाणीसाठा आज सकाळी ७़५९ टक्क्यांवर गेला आहे़. जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे़ धरणक्षेत्रात पडलेला पाऊस (मिमी) मुळशी २१५, पवना ३१६, कासारसाई ८६, कलमोडी ३२, चासकमान २८, भामाआसखेड ५७, आंध्र ६६, वडिवळे १०१, गुंजवणी १२२, भाटघर ४३, निरा देवघर १०७, वीर २५, नाझरे १२, पिंपळगावे जोगे १५, माणिकडोह २८, येडगाव ४, वडज ११, डिंभे२४, घोड ६ मिमी पावसाची नोंद झाली होती़