शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काही ठिकाणी पाऊस

By admin | Updated: June 3, 2014 22:08 IST

राज्यात आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

पुणे : राज्यात आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यभर ढगाळ हवामान असले तरी विदर्भात आलेली उष्णतेची लाट आजही कायम होती. राज्यात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपूरीत होते. राज्यभर पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. त्यानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडयात पावसाने हजेरी लावली. सातारा, औरंगाबादमध्ये प्रत्येकी ६ मिमी, पुण्याच्या लोहगाव भागात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.विदर्भात आजही सूर्य आग ओकत होता. तेथील बहुतांशी शहरांचे तापमान ४३ अंशाच्या वर होते. पुढील ४८ तासात राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.प्रमुख शहरांमधील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.१, जळगाव ४४.७, कोल्हापूर २९.७, महाबळेश्वर २२.५, मालेगाव ४२.८, नाशिक ३८, सांगली ३१.१, सातारा २८.४, सोलापूर ३३.३, मुंबई ३४.२, अलिबाग ३६.३, डहाणू ३५.२, रत्नागिरी ३९, औरंगाबाद ३९, परभणी ४०.९, नांदेड ४३, अकोला ४३.६, अमरावती ४४.८, बुलडाणा ४१.७, चंद्रपूर ४०, गोंदिया ४३.१, नागपूर ४२.४, वाशीम ४१, वर्धा ४२.८, यवतमाळ ४२.महाबळेश्वर कूल, कमाल तापमान २२ अंशापर्यंत खालीराज्याच्या बहुतांशी भागांचे तापमान वाढत असताना आज महाबळेश्वरच्या तापमानात मोठी घट झाली. कालपर्यंत ३० अंशापर्यंत असलेले महाबळेश्वरचे तापमान आज २२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस होते. कमाल आणि किमान तापमानात अवघा ३ अंशाचा फरक होता. याचबरोबर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या शहरांचे तापमानही घटले होते.