शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई इंटरसिटी रद्द

By admin | Updated: June 7, 2015 02:54 IST

मुंबईत झालेल्या मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी ट्रेन शनिवारी अचानक रद्द करण्यात आली.

पुणे : मुंबईत झालेल्या मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी ट्रेन शनिवारी अचानक रद्द करण्यात आली. परिणामी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे काही काळ रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. इंटरसिटीने मुंबईला जाण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. मात्र मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून सायंकाळी ५.५५ वाजता निघणारी इंटरसिटी रद्द करण्याच्या सूचना मुंबई कार्यालयातून पुणे कार्यालयास देण्यात आल्या. त्यामुळे गाडी रद्दची घोषणा होताच स्थानकावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. उपस्थित हजारो प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्याने, त्यांची समजूत काढताना रेल्वे प्रशासनासही तारेवरची कसरत करावी लागली.पुण्याहून जाणारी इंटरसिटी रद्द करण्यात आली असल्याने, आज (रविवारी) सकाळी मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी रद्द करण्यात आली आहे. मात्र पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही प्रवाशांना सायंकाळी ६.३० च्या इंद्रायणी एक्स्प्रेसमधून मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र प्रवाशांची संख्या मोठी असल्याने, अनेक प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. इंटरसिटी रद्द झाल्याने, काही प्रवाशांनी मुंबईला जाणे रद्द केले, तर काही प्रवाशांनी इतर पर्यायी व्यवस्थेचा शोध घेतला.