शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाने दिली नक्षलींच्या आत्मसमर्पण योजनेला गती

By admin | Updated: October 13, 2015 02:54 IST

जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने

गडचिरोली : जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने, अनेक आत्मसमर्पित नक्षलवादी आता भाजी दुकानदार, चहाविक्रेते, सायकल दुरुस्ती, नळ फिटिंग करण्याचा व्यवसाय करताना दिसत आहेत. पुनर्वसन योजनेमुळे त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.२९ आॅगस्ट २००५पासून राज्यात नक्षल आत्मसमर्पण योजना लागू झाली. सुरुवातीला पुनर्वसन कार्यक्रम थंड बस्त्यात होता. त्यामुळे त्याकडे नक्षलवादी आकर्षित झाले नव्हते. गेल्या चार-पाच वर्षांत पुनर्वसन कार्यक्रमाला गती देण्यात आली व नक्षल आत्मसमर्पण योजनेचा चेहरामोहरा बदलला. आता आत्मसमर्पणासाठी मोठी यादीच पोलिसांकडे आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्या माध्यमातून अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी तयार झाले आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस सर्वच आघाड्यांवर लढत असल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. परिणामी, दलममधून आत्मसमर्पण करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. १० वर्षांत ४८३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहाकडे वाटचाल केली आहे. नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येत आहे. दलम सदस्य व जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याने आत्मसमर्पण केल्यानंतर, आतापर्यंत एक स्टेट झोनल कमिटी सदस्य, सहा डिव्हिजनल कमिटी सदस्य, १६ कमांडर, २४ उपकमांडर, २१८ दलम सदस्य, ११० क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२७ संगम सदस्य यांनी नवा मार्ग निवडला. २०१३मध्ये सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले.