शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुगाचे दर कोसळले!

By admin | Updated: September 6, 2016 02:17 IST

सप्टेंबरमध्ये ८,५00 रुपये प्रतिक्विंटलचे होते भाकीत.

अकोला, दि. ५ : खरिपातील मूग काढणीचा हंगाम सुरू झाला आहे; पण अचानक हंगामाच्या तोंडावरच मुगाचे दर कोसळल्याने शेतकरी हैराण झाला आहे. कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने सप्टेंबर महिन्यात मुगाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. हे विशेष.मागील दहा वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने मुगाचे क्षेत्र अलीकडच्या काळात कमी झाले; पण यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मुगाची पेरणी केली. पश्‍चिम विदर्भात यावर्षी जवळपास १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी केली आहे. महाराष्ट्र हे मुगाचे प्रमुख उत्पादक राज्य असून, अकोला, लातूर, अमरावती आणि जळगाव हे राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मुगाचे उत्पादन कमी झाल्याने मागील एक महिन्यापर्यंत दर नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले होते. या सर्व परिस्थितीचा व बाजारपेठेचा आढावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग तसेच राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था, कृषी विपणन केंद्राच्या संशोधन चमूने घेतला होता. या चमूने लातूर बाजारपठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील मुगाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले होते. त्यांनी केलेला अभ्यास व निष्कर्षानुसार, बाजारपेठेतील सद्य:स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात, वेगवेगळ्य़ा प्रतीनुसार मुगाचा सप्टेंबर २0१६ या महिन्यात सरासरी दर आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती.हंगामात दर कोसळले कसे?मागील एक महिन्यापूर्वी मुगाचे प्रतिक्विंटल दर हे ९ हजार रुपये प्रतिक्विंटल होते; पण मूग काढणीचा हंगाम येताच मुगाचे प्रतिक्विंटल ३,८00 ते ४,२५0 पर्यंत खाली आले आहेत. केंद्रीय कृषी विपणन संशोधन केंद्राने सप्टेंबर महिन्यात मुागचे दर ८,५00 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली असताना हे दर कोसळले कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.