शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व प्राथमिक प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच

By admin | Updated: December 29, 2014 05:54 IST

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी खासगी शाळांनी शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या वेळापत्रकापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांचा हा राखीव जागा लाटण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असतानाही शाळांनी हे नियम धाब्यावर बसविल्याने या प्रवेशांचा बोजवारा उडाला होता; तर अनेक नामांकित शाळांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता. गेल्या काही वर्षांत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुंबई आणि पुणे येथे राबविण्यात येत असलेल्या या प्रवेशासाठीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.मुंबई महानगरपालिका हद्दीतील खासगी शाळांतील राखीव जागांची माहिती यंदा नव्याने मागविण्यात आली आहे. ज्या शाळांनी गेल्या वर्षी राखीव जागा भरण्यास टाळाटाळ केली होती, अशा शाळांवर शिक्षण विभागाचे अधिक लक्ष असणार आहे. (प्रतिनिधी)