शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणयचे मारेकरी १२ तासांत जेरबंद

By admin | Updated: January 26, 2017 05:31 IST

प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन विद्यार्थी प्रणय सुरेश मोरे (२०) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

डोंबिवली : प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन विद्यार्थी प्रणय सुरेश मोरे (२०) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. विघ्नेश सरकटे (२१, रा. आजदेगाव) आणि योगेश जैस्वाल (१९, रा. सागर्ली) अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. सागर्ली गावातील साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रणयची मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास हत्या झाली होती. प्रणय कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रांसह कॉलेजच्या इमारतीजवळ बोलत उभा होता. त्या वेळी विघ्नेश आणि योगेश हे दोघे तेथे आले. बोलण्याचा बहाणा करून ते प्रणयला बाजूला घेऊन गेले. त्यानंतर, त्याच्यावर सुरा आणि चॉपरने ८ ते ९ वार केले. त्यानंतर, ते तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या प्रणयचा खासगी रु ग्णालयात उपचारादरम्यान काही वेळातच मृत्यू झाला.या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करू न कसोशीने शोध घेऊन विघ्नेश आणि योगेश यांना रात्री उशिरा सागर्ली गावातून अटक केली. दरम्यान, ही हत्या विघ्नेशची प्रेयसी आणि प्रणय यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींना कल्याण न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे अजूनही सापडलेली नाहीत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)