शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, सामान्य प्रशासन विभागाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:06 IST

दरवर्षी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येऊ शकतील, अशी तरतूद बदली कायद्यामध्ये आहे...

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करायच्या नाहीत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

दरवर्षी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येऊ शकतील, अशी तरतूद बदली कायद्यामध्ये आहे; मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या वर्षी १५ टक्केच बदल्या करण्यास अनुमती देण्यात आली होती; मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत बदल्या करायचा नाहीत, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर यंदाही निर्बंध येणार, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.

केवळ तीनच स्थितीत होणार बदल्या- आजच्या आदेशानुसार विनंती बदल्यादेखील होणार नाहीत, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  - सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे, कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवांतील रिक्त पदे भरणे तसेच शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बदली करणे आवश्यक असल्याची विभागप्रमुखांची खात्री पटली तर अशा तीनच परिस्थितीत बदल्या करण्यात येतील. 

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार