शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘डाक सहायक’ भरतीत घोळ

By admin | Updated: February 19, 2015 01:53 IST

डाक सहायकाच्या ‘जम्बो भरती’त घोळ झाल्याचा आरोप होत असून परीक्षेचा निकाल १६ फेब्रुवारीला बदलण्यात आल्याने राज्यातील सुमारे ४५० उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे.

औरंगाबाद : डाक सहायकाच्या ‘जम्बो भरती’त घोळ झाल्याचा आरोप होत असून परीक्षेचा निकाल १६ फेब्रुवारीला बदलण्यात आल्याने राज्यातील सुमारे ४५० उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे.पहिल्या यादीत निवड होऊन नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतरही दुसऱ्या यादीतून उमेदवारांची नावे वगळण्यात आली आहेत. डाक सहायक व सॉर्टिंग सहायक पदासाठी गेल्या वर्षी २१ मे रोजी लेखी परीक्षा झाली होती. राज्यभरातील सुमारे साडेचार लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान संगणकीय पात्रता परीक्षा झाली. त्यात साडेसात हजार उमेदवार पात्र ठरले. परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. संस्थेने ८ जानेवारीला निकाल जाहीर केला. निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्याने नियुक्तीचे पत्रही दिले. मात्र १६ फेब्रुवारीला अचानक निकाल बदलण्यात आला. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. त्यातून ४५० वर उमेदवारांची नावे गायब होती. त्यांच्या जागेवर परराज्यांतील उमेदवारांची नावे आहेत. संबंधित घोटाळ््याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी विनायक भुजबळ, शिवप्रसाद मोहिदे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)च्औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. पी. एस. रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत कानावर हात ठेवले आहेत. च्मी काही बोलू शकत नाही. मी शहराबाहेर आहे, असे सांगून त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.