शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किगची चौकशी करा

By admin | Updated: June 29, 2014 00:33 IST

व्यावसायिकांवर मेहरनजर केली असून याची चौकशी करावी, या मागणीचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिल़े

मुंबई :  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक पार्किगचे कंत्रट मंजूर करताना काही मोजक्याच व्यावसायिकांवर मेहरनजर केली असून याची चौकशी करावी, या मागणीचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिल़े
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याचिका केली असून त्याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिल़े मात्र मंजूर झालेल्या कंत्रटांना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला़ वाटेगावकर यांच्या याचिकेनुसार, नाव्हेंबर 2क्1क् ते जानेवारी 2क्13 या काळात किती पार्किगच्या प्रस्तावांना मंजूरी दिली याची माहिती मिळविण्यास त्यांनी नगर विकास विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता़ त्यावर मंत्रलयाला आग लागल्याने त्यापूर्वीच्या मंजूरीच्या फाईल्स उपलब्ध नसल्याचे  वाटेगावकर यांना सांगण्यात आल़े तसेच त्यानंतर कोणत्याही प्रस्तावाला मंजूरी दिली नसल्याचेही या विभागाने स्पष्ट केल़े
मात्र अशा पार्किगला मंजूरी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एक निकटवर्तीय बिल्डर व शासन यांच्या मध्यस्थी करत आह़े हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रति चौ़ फु़ 25क्क् रूपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाने विधि मंडळाच्या अधिवेशनादरम्यान केला असल्याचे वृत्त प्रसारीत केल़े 
या याचिकेत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करून वाटेगावकर यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या काळात मंजूर झालेल्या कंत्रटांची चौकशीची मागणी केली़ या प्रतिज्ञापत्रनुसार, मुख्यमंत्री चव्हाण यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याकडे या कंत्रटाचे प्रस्ताव नगर विकास विभागाने पाठवल़े त्यांनी ते जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले व त्यानंतर काही मोजकेच कंत्रट मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंजूर केल़े यात घोटाळा झाला असून याची चौकशी करावी, अशी विनंती वाटेगावकर यांनी प्रतिज्ञापत्रत केली आह़े  सार्वजनिक पार्किग ही पे अॅण्ड पार्कपेक्षा वेगळी असत़े याचा सर्वाधिक फायदा बिल्डरला होतो़ एक हजार चौ़मी़चे बांधकाम करणारा बिल्डर सात मजल्यांर्पयत पार्किगचे बांधकाम करू शकतो़ त्याबदल्यात त्याला अतिरिक्त पन्नास टक्के बांधकाम करण्यासाठी एफएसआय देखील मिळतो, असे वाटेगावकर यांचे म्हणणो आह़े (प्रतिनिधी)
 
च्पालिकेनेदेखील मंत्रलयाला आग लागल्यानंतर सार्वजनिक पार्किगचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवल्याचे स्पष्ट केल़े  
च्त्याचा दाखला देत वाटेगावकर यांनी वरील काळात नेमक्या किती अशा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली याचा तपशील देण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली़