शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्स अ‍ॅप’विरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: December 26, 2014 00:57 IST

इंटरनेट मॅसेजिंग क्षेत्रात क्रांती करणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर बंदी आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ राष्ट्रीय

हायकोर्ट : याचिकाकर्त्याकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थितनागपूर : इंटरनेट मॅसेजिंग क्षेत्रात क्रांती करणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर बंदी आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही याचिका फेटाळून लावली. अ‍ॅप डाऊनलोड करणे व त्याचा उपयोग करणे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. याविरुद्ध जनहित याचिका होऊ शकत नाही. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची गरज आहे, असे मत न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याचिका फेटाळताना व्यक्त केले. महेंद्र लिमये असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सायबर गुन्हे तज्ज्ञ आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार इंटरनेटवरून पाठविण्यात आलेला डेटा विशिष्ट कालावधीसाठी संरक्षित करून ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपासाकरिता आवश्यकता भासल्यास हा डेटा उपलब्ध झाला पाहिजे. परंतु, व्हॉट्स अ‍ॅप या नियमाचे पालन करीत नाही. कंपनीकडून केवळ मोबाईल क्रमांक व पोस्टची वेळ पुरविली जाते. डेटा दिला जात नाही. व्हॉट्स अ‍ॅप पोस्टचा उगमही शोधता येत नाही. यामुळे असामाजिक तत्त्व व्हॉट्स अ‍ॅपवरून धोकादायक योजना तयार करू शकतात, अशी भीती लिमये यांनी व्यक्त केली होती.(प्रतिनिधी)