शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
3
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
4
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
7
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
8
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
9
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
10
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
11
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
12
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
13
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
15
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
17
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
18
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
19
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
20
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिक्लेम खोटा ठरवणा-या विमा कंपनीला दंड

By admin | Updated: August 16, 2014 02:24 IST

खोटे आणि तोंडी कारण देत विमादावा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. या कंपन्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ४ लाखांचा दंड ठोठावला आहे.

ठाणे : ग्राहकाने विमा पॉलिसी घेताना वैयक्तिक माहिती लपवली होती, असे खोटे आणि तोंडी कारण देत विमादावा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. या कंपन्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ४ लाखांचा दंड ठोठावला आहे.भार्इंदर येथे राहणारे अरविंदभाई जैन यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. यांच्याकडून मेडिक्लेम विमा पॉलिसी घेतली होती. ही पॉलिसी वैध असताना मार्च २००९ ते मार्च २०१० दरम्यान जैन यांना हृदयरोगाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया केली होती. त्यानुसार, या संपूर्ण खर्चाचा विमादावा जैन यांनी मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. यांच्याकडे पाठवला होता. परंतु, हा दावा खोटा असल्याचे सांगत कंपनीने तो नाकारला. त्यामुळे जैन यांनी ३ लाख ६९ हजार १८ टक्के व्याजासह ५० हजार नुकसानभरपाई आणि १५ हजार तक्रार खर्च मिळावा, असा मंचकडे तक्रार केली होती. त्यावर मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. रिलायन्स जनरल इन्शुरन्सने मात्र पॉलिसी घेताना जैन यांनी वैयक्तिक माहिती लपवली होती, असे सांगितले. तसेच खाजगी प्रतिनिधीतर्फे जैन यांच्या उपचाराबाबत चौकशी केली असता त्यांनी स्वास्थ्यासंबंधी माहिती लपवल्याचा पुरावा मिळाल्याचे सांगून दावा नाकारला. परंतु इन्शुरन्स कंपनीस्रैया चौकशीचा अहवाल जैन यांना देणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने अहवालाची प्रत त्यांना दिली नाहीच, शिवाय मंचकडेही पुरावा म्हणून दाखल केली नाही. महत्त्वाची बाब लपवल्याचे कागदोपत्री सिद्ध करणे अपेक्षित होते. त्यामुळे कागदपत्रे, स्पष्टीकरण आणि इतर बाबी विचारात घेता केवळ तोंडी सांगून दावा नाकारता येत नाही, असे ग्राहक मंचने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)