शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जाधव यांच्या आमदारकीबाबत अर्धवट माहिती

By admin | Updated: February 22, 2015 01:33 IST

दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा जाधव यांचा दावा दिशाभूल करणार आहे, असा आरोप शिवसेनेचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी केला आहे.

नाशिक : विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा जाधव यांचा दावा दिशाभूल करणार आहे, असा आरोप शिवसेनेचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयाच्या अंमलबजावणीला ९ मार्चपर्यंत स्थगिती दिली असल्याने आता त्यावर सर्वोच्च न्यायालय कशी स्थगिती देऊ शकेल, असा प्रश्न सहाणे यांनी केला आहे.विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत जाधव विजयी झाले. त्यामुळे पराभूत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार १३ जानेवारीस उच्च न्यायालयाने जयंत जाधव यांची आमदारकी रद्द ठरवून अ‍ॅड. सहाणे यांना विजयी घोषित केले. परंतु जाधव यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी आठ आठवड्यांची म्हणजेच ९ मार्चपर्यंत मुदत दिली. त्यामुळे जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतु अगोदरच न्यायालयाने जाधव यांच्या आमदारकीसंदर्भात दिलासा दिला असल्याने नव्याने स्थगितीवर पुन्हा स्थगिती कशी मिळणार, असा प्रश्न सहाणे यांनी केला आहे. जाधव यांनी सर्वोच्च न्यायलयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने ११ मार्च रोजी सुनावणी ठेवली होती, परंतु जाधव यांच्या वकिलांच्या विनंतीवरून १८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.