शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी चलनातील नोट; सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 07:47 IST

यादव यांनी ती पाकिस्तानी नोट पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही.

पिंपरी (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस-३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी हा प्रकार समोर आला. ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.

हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी याबाबत बावधन पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. यादव हे त्यांच्या सोसायटीतील इतर दोघांसोबत शनिवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान लिफ्टमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना लिफ्टजवळ एक चलनी नोट दिसून आली. त्या नोटवर ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ असे नमूद होते. यादव यांनी ती पाकिस्तानी नोट पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकाॅर्डिंग होत नसल्याने फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान