शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पाचवी यादी शासनाने पोर्टलवर प्रसिध्द केली आहे. यामध्ये ५५ हजार ३०० शेतकऱ्यांची नि ...
प्रकाश प्रेम राजपुत (२२) रा. शांतीनगर बंगाली कॅम्प, राहुल चित्तरंजन खैराती (२२) रा.बंगाली कॅम्प, रोहित राजेश शेट्टी (२६) रा. इंस्तीयल परिसर चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत. मूल-नागपूर रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक ट्रकचालकाला थांबवून त्याच्याक ...
चंद्रपुरातील हुतात्मा स्मारक शहीद जनार्दन जयराम उपगन्लावार व बाबुराव पुलेश्वर राजगोंड यांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आले आहे. जनार्दन जयराम उपगन्लावार हे मूळ भद्रावतीचे होते. त्यांचा जन्म १८८७ तर मृत्यू १९४२ मध्ये झाला.त्यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्य ...
चंद्रपुरातील उत्तर प्रदेश बलिया येथून परत आलेला महाकाली कॉलनी येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे. ऊर्जानगर येथील ४० वर्षीय महिला, हवेली गार्डन येथील नागपुरवरून परत आलेला युवक बाधित ठरला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपकार्तून लालपेठ कॉलनी येथील हे ...
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्य ...
हरिदास विठोबाजी वैद्य (४५) रा. वॉर्ड क्रमांक ७, असे आरोपीचे नाव आहे. याचे भोग सभागृहामागे किराणा साहित्याचे गोदाम असून तेथून सुगंधीत तबाखूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस ...
लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जि ...
यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आ ...
शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले. पुढे बोलताना त्यांनी तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे. प्रशासनाने काढलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात येत असल् ...
सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न क ...